dom/chrome/netError.dtd
author Francesco Lodolo (:flod) <flod@lodolo.net>
Sun, 18 Dec 2022 08:05:42 +0100
changeset 1680 0791ba4c9dd2a9f3d30b298dd7a077ceb8bf47c7
parent 1598 d6ff595d4e6ac38dd1b5f234447849ddea301df9
permissions -rw-r--r--
Add brand names for Relay and Firefox Profiler

<!ENTITY loadError.label "पृष्ठ दाखल करतेवेळी त्रूटी">
<!ENTITY retry.label "पुन्ही प्रयत्न करा">

<!ENTITY connectionFailure.title "संपर्क साधण्यास असमर्थता">
<!ENTITY connectionFailure.longDesc "
जरी स्थळ वैध असले, तरी ब्राउजर जोडणी यशस्वीरित्या करू शकला नाही.

स्थळ तातपुरते अनुपलब्ध असू शकते का? पुन्हा प्रयत्न करा.

आपल्याला इतर स्थळ ब्राउज करतेवेळी अडथळा येतो का? संगणकाची नेटवर्क जोडणी तपासा.

आपले संगणक किंवा नेटवर्क फायरवॉल किंवा प्रॉक्सी संरक्षित आहे का? चूकीच्या सेटींग्स वेब ब्राउझींगमध्ये व्यत्यय आणू शकतात.

<!ENTITY deniedPortAccess.title "सुरक्षा कारणास्तव पोर्ट प्रतिबंधित">
<!ENTITY deniedPortAccess.longDesc "
विनंतीत पत्यात पोर्टचा (उ.दा. mozilla.org:80 mozilla.org वरील पोर्ट 80 करता ) वापर साधारणतः वेब संचारच्या व्यतिरिक्त होतो. ब्राउझरने सुरक्षा व दक्षतेकरता विनंती फेटाळून लावली आहे.

<!ENTITY dnsNotFound.title "पत्ता आढळला नाही">
<!ENTITY dnsNotFound.longDesc "
दिलेल्या पत्त्याकरता ब्राउझरला यजमान सर्व्हर आढळला नाही.

क्षेत्र लिहीतेवेळी आपण काही चूक केली का? (उ.दा. www.mozilla.org च्या व्यतिरिक्त ww.mozilla.org)

हा क्षेत्र पत्ता अस्तित्वात आहे याची आपणास खात्री आहे? ह्याचे पंजिकृत कालबाह्य झाले असावे.

इतर स्थळ ब्राउझ करतेवेळी अडथळा येतो का? संगणकाची नेटवर्क व DNS सर्व्हर जोडणी तपासा.

काय आपले संगणक नेटवर्क फायरवॉल किंवा प्रॉक्सी संरक्षित आहे? चुकीच्या सेटींग्स वेब ब्राउझींग मध्ये व्यत्यय आणण्यास कारणीभूत ठरवू शकतात.

<!ENTITY fileNotFound.title "फाइल आढळली नाही">
<!ENTITY fileNotFound.longDesc "

घटकास पुनःनामांकीत, काढून टाकले, किंवा पुन्ह स्थानांतर केले असावे?

पत्त्यात शब्दलेखन, ठकख अक्षरे, किंवा इतर लिखीतजोगी त्रूटी आहे का?

विनंतीत घटकास पुरेसे प्रवेश परवानगी आहेत का?

<!ENTITY fileAccessDenied.title "फाइल वापर नाकारण्यात आला होता">
<!ENTITY fileAccessDenied.longDesc "

ते कदाचित काढून टाकले गेले, हलविले, किंवा त्यास फाइल परवानग्या प्रवेश प्रतिबंधित करत असतील.

<!ENTITY generic.title "विनंती पूर्ण करू शकला नाही">
<!ENTITY generic.longDesc "
ह्या अडचनीविषयी किंवा त्रूटीविषयी अधिक माहिती सध्या उपलब्ध नाही.

<!ENTITY malformedURI.title "अवैध पत्ता">
<!ENTITY malformedURI.longDesc "
दिलेला पत्ता मान्यताजोगी प्रकारात नाही. कृपया स्थान पट्टीतील चुका तपासा व पुन्हा प्रयत्न करा.

<!ENTITY netInterrupt.title "माहिती हलवतेवेळी व्यत्यय">
<!ENTITY netInterrupt.longDesc "
ब्राउझर योग्यरित्या जुळल्या गेले, पण माहिती स्थानांतरित करतेवेळी जोडणीत व्यत्यय निर्माण झाले. कृपया पुन्हा प्रयत्न करा.

इतर स्थळे ब्राउझ करतेवेळी समस्या? संगणकाची नेटवर्क जोडणी तपासून पहा.

तरी समस्याचे उत्तर नाही? नेटवर्क व्यवस्थापकाचे किंवा इंटरनेट प्रबंधकाशी मदतीकरता विचारविनिमय करा.

<!ENTITY notCached.title "दस्तऐवजची वेळसमाप्ति">
<!ENTITY notCached.longDesc "
ब्राउझरच्या कॅशेत विनंती केलेले दस्तऐवज उपलब्ध नाही.

सुरक्षा सावधगिरि म्हणून, ब्राउझर स्वयं संवदेनशील दस्तऐवजकरीता पुनःविनंती करत नाही.

संकेतस्थळापासून दस्तऐवजला पुनःविनंती करम्यासाठी पुनःप्रयत्न करा क्लिक करा.

<!ENTITY netOffline.title "ऑफलाइन पध्दती">
<!ENTITY netOffline.longDesc2 "
ब्राउझर ऑफलाइन मोडमध्ये कार्यरत आहे व विनंतीकृत घटकाशी संपर्क करू शकत नाही.

संगणक सक्रिय नेटवर्कसह जुळलेले आहे?

ऑनलाइन मोडचा वापर करण्यासाठी "पुन्हा प्रयत्न करा" दाबा व पृष्ठ पुन्हा लोड करा.

<!ENTITY contentEncodingError.title "अनुक्रम एन्कोडींग त्रुटी">
<!ENTITY contentEncodingError.longDesc "
पृष्ठ अवैध किंवा असमर्थीत संकुचन प्रकार वापरत असल्यामुळे इच्छिक पृष्ठ पाहता येणार नाही.

कृपया संकेतस्थळाच्या मालकाला या अडचणी विषयी अगत करा.

<!ENTITY unsafeContentType.title "असुरक्षीत फाइल प्रकार">
<!ENTITY unsafeContentType.longDesc "

कृपया संकेतस्थळाच्या मालकाला या अडचणी विषयी अगत करा.

<!ENTITY netReset.title "जोडणीत वयत्यय">
<!ENTITY netReset.longDesc "
जोडणी प्रक्रियेत नेटवर्क लिंकमध्ये व्यत्यय . कृपया पुन्हा प्रयत्न करा.

<!ENTITY netTimeout.title "नेटवर्क कालबाह्य">
<!ENTITY netTimeout.longDesc "
विनंती केलेल्या स्थळाने जोडणीकरता विनंतीस प्रतिसाद दिला नाही व ब्राउझर त्याकारणास्तव प्रतिउत्तर देण्यास अकार्यक्षम झाला आहे.

सर्व्हर अति गरजा किंवा तात्पुरते गरजा अनुभवत आहे? पुन्हा प्रयत्न करा.

इतर स्थळे ब्राउज करतेवेळी समस्या? संगणकाची नेटवर्क जोडणी तपासून पहा.

काय आपले संगणक नेटवर्क फायरवॉल किंवा प्रॉक्सी संरक्षित आहे? चुकीच्या सेटींग्स वेब ब्राउझींग मध्ये व्यत्यय आणण्यास कारणीभूत ठरवू शकतात.

तरी समस्याचे उत्तर नाही? नेटवर्क व्यवस्थापकाचे किंवा इनटरनेट प्रबंधकाशी मदतीकरता विचारविनिमय करा.

<!ENTITY unknownProtocolFound.title "अपरिचीत शिष्टाचार">
<!ENTITY unknownProtocolFound.longDesc "
पत्ता शिष्टाचार दर्शवतो (उ.दा. wxyz://) ज्यांस ब्राउझर ओळखत नाही, त्यामुळे ब्राउझर योग्यारीत्या स्थळाशी संपर्क साधू शकत नाही.

आपण मल्टिमिडीया किंवा इतर विना-मजकूर सेवांच्या प्रवेशकरिता प्रयत्न करत आहात? अतिरीक्त आवश्यकताकरिता साईट तपासा.

काही शिष्टाचारांकरता तिसऱ्या-पक्षांचे सॉफ्टवेअऱ किंवा प्लगइनचे ब्राउझरकर्ता गरज लागू शकते.

<!ENTITY proxyConnectFailure.title "प्रॉक्सी सर्व्हरनी जोडणी नकारली">
<!ENTITY proxyConnectFailure.longDesc "
ब्राउझरची प्रॉक्सी सर्व्हर वापरण्यास संरचना केली आहे, पण प्रॉक्सीने जोडणी नकारली.

ब्राउझरची प्रॉक्सी संरचना अचूक आहेत का? सेटींग्स तपासा व पुन्हा प्रयत्न करा.

काय ह्या नेटवर्ककडून प्रॉक्सी सेवास परवानगी मिळते?

आताही अडचन आहे? नेटवर्क व्यवस्थापकाचे किंवा इंटरनेट प्रबंधकाशी मदतीकरता विचारविनिमय करा.

<!ENTITY proxyResolveFailure.title "प्रॉक्सी सर्व्हर आढळला नाही">
<!ENTITY proxyResolveFailure.longDesc "
ब्राउझर प्रॉक्सी सर्व्हर वापरण्यास संरचीत केल्या गेला आहे, पण प्रॉक्सी आढळला नाही.

ब्राउझरचे प्रॉक्सी सेटींग्स अचूक आहेत का? सेटींग्स तपासा व पुन्हा प्रयत्न करा.

संगणक सक्रिय नेटवर्कला जुळलेला आहे का?

आताही अडचन आहे? नेटवर्क व्यवस्थापकाचे किंवा इंटरनेट प्रबंधकाचे मदतीकरता विचारविनिमय करा.

<!ENTITY redirectLoop.title "लुपला पुनमार्गदर्शित करा">
<!ENTITY redirectLoop.longDesc "
गरजात्मक घटकाकरता ब्राउझरने शर्तीचे प्रयत्ने करणे बंद केले आहे . त्यामुळे स्थळ विनंती पुनरमार्गदर्शित ह्या तरने करत आहे जी कधिच पूर्ण होणार नाही.

ह्या स्थळाद्वारे गरजेचे कुकीज आपण अकार्यान्वीत किंवा अडवून ठेवले आहेत का?

टिप: कुकीज स्विकारून समस्याचे उत्तर भेटत नसल्यास, आपल्या संगणकातील त्रूटी नसुन सर्व्हर संरचनात्मकच त्रूटी आहे अशी धाट शक्यता आहे.

<!ENTITY unknownSocketType.title "चूकीचा प्रतिसाद">
<!ENTITY unknownSocketType.longDesc "
स्थळाने नेटवर्क विनंतीला अनपेक्षितरित्या प्रतिसाद दिला व त्यामुळे ब्राउझर पुढे कार्यरत होऊ शकत नाही.

<!ENTITY nssFailure2.title "सुरक्षीत जुळवणी अपयशी">
<!ENTITY nssFailure2.longDesc2 "
प्राप्त माहितीची अधिप्रमाणता तपासता न आल्यामुळे आपणास इच्छिक पृष्ठ पाहता येणार नाही.

कृपया संकेतस्थळाच्या मालकाला या अडचणी विषयी अगत करा.

<!ENTITY nssBadCert.title "सुरक्षीत जुळवणी अपयशी">
<!ENTITY nssBadCert.longDesc2 "

हे सर्व्हर वरील संयोजनातील अडचण असू शकते, किंवा सर्व्हर नुरूप बहरूपी सुद्धा असू शकतो.

या सर्व्हरशी पूर्वी यशस्वीरित्या जुळवणी स्थापीत केली असल्यास, त्रुटी तात्पूर्ती असू शकते, व आपण याकरीता भविष्यात प्रयत्न करू शकता.

<!ENTITY securityOverride.linkText "किंवा आपण यास अपवाद यादीत जोडू शकता…">
<!ENTITY securityOverride.warningContent "
इंटरनेट जुळवणी पूर्णपणे विश्वासर्ह नसल्यास किंवा या सर्व्हरवर सावधानता पहायची सवय नसल्यास अपवाद जोडू नका.

तरी या स्थळाकरीता अपवाद जोडायचे असल्यास, प्रगत एन्क्रिप्शन संयोजनाचा वापर करा.

<!ENTITY cspBlocked.title "अंतर्भुत माहिती सुरक्षा धोरणद्वारे रोखले गेले">
<!ENTITY cspBlocked.longDesc "
पृष्ठामध्ये अंतर्भुत माहिती सुरक्षा धोरण आढळल्यामुळे ब्राउझरने पृष्ठाला याप्रकारे लोड होण्यापासून रोखले.

<!ENTITY corruptedContentErrorv2.title "दोषीत अंतर्भुत माहिती त्रुटी">
<!ENTITY corruptedContentErrorv2.longDesc "
डाटा स्थानांतरनवेळी त्रुटी आढळल्याने दृष्यास्पद पृष्ठ दाखवणे अशक्य आहे.

या अडचणीविषयी माहिती पूरवण्याकरीता, कृपया संकेतस्थळाच्या मालकांशी संपर्क करा.

<!ENTITY inadequateSecurityError.title "आपली जोडणी सुरक्षीत नाही">

<!ENTITY inadequateSecurityError.longDesc "
कालबाह्य आणि हल्ला संवेदनशील असलेले सुरक्षा तंत्रज्ञान वापरत आहे. आक्रमणकर्ता सहजपणे आपण सुरक्षित समजत असलेली माहिती मिळवू शकतो. वेबसाइट प्रशासकाने सर्व्हर निर्दोष केल्यावरच आपण साइटला भेट देऊ शकता.

त्रुटी कोड: NS_ERROR_NET_INADEQUATE_SECURITY

<!ENTITY blockedByPolicy.title "अवरोधित पृष्ठ">

<!ENTITY networkProtocolError.title "नेटवर्क नियमात त्रुटी">