browser/chrome/overrides/appstrings.properties
author Francesco Lodolo (:flod) <flod@lodolo.net>
Tue, 17 May 2022 15:51:24 +0200
changeset 1599 f9ebad7ded4cf994d52d8ee399d76490c8f023e7
parent 1598 d6ff595d4e6ac38dd1b5f234447849ddea301df9
permissions -rw-r--r--
Remove obsolete files (region.properties, bookmarks.inc)

# This Source Code Form is subject to the terms of the Mozilla Public
# License, v. 2.0. If a copy of the MPL was not distributed with this
# file, You can obtain one at http://mozilla.org/MPL/2.0/.

malformedURI2=कृपया URL बरोबर आहे का ते तपासा आणि पुन्हा प्रयत्न करा.
fileNotFound=Firefox ला %S येथे फाइल आढळली नाही.
fileAccessDenied=%S येथील फाइल वाचण्याजोगी नाही.
dnsNotFound2=आम्ही %S येथील सर्व्हरसोबत जोडणी करू शकत नाही.
unknownProtocolFound=Firefox ला हा पत्ता कसा उघडायचा हे माहिती नाही, कारण खालील प्रोटोकॉल्स (%S) कोणत्याही प्रोग्रामसह संलग्न नाही किंवा ह्या संदर्भात स्वीकार्य नाही.
connectionFailure=%S येथील सर्व्हरशी Firefox संपर्क स्थापीत करू शकले नाही.
netInterrupt=पृष्ठ दाखल करतेवेळी %S शी संपर्क बाधीत होतो.
netTimeout=%S येथील सर्व्हर प्रतिसाद देण्यास जास्त वेळ घेत आहे.
redirectLoop=सर्व्हर ह्या पत्त्याबाबतची विनंती कधिही पूर्णरीत्या पूर्ण करणार नाही असे Firefox ला लक्षात आले आहे.
## LOCALIZATION NOTE (confirmRepostPrompt): In this item, don’t translate "%S"
confirmRepostPrompt=हे पृष्ठ दर्शविण्याकरीता, %S ने पूर्वी कार्यरत कुठल्याही कृती (जसे की शोध किंवा क्रमावारी निश्चितता) विषयक माहिती पुरविली पाहिजे.
resendButton.label=पुन्हा पाठवा
unknownSocketType=Firefox ला सर्व्हरशी संपर्क कसे साधायचे माहित नाही.
netReset=पृष्ठ दाखल करतेवेळी सर्व्हरशी जोडणी पुन्हा स्थापित करण्यात आली.
notCached=हे दस्तऐवज यापुढे अनुपलब्ध आहे.
netOffline=Firefox ऑफलाईन मोडमधे आहे व वेब ब्राउझ करू शकत नाही.
isprinting=दस्तऐवजात छपाई किंवा छपाई पूर्वदृश्य पहातेवेळी बदल करू शकत नाही.
deniedPortAccess=वेब संचार च्या व्यतिरिक्त इतर कारणास्तव हा पत्ता नेटवर्क पोर्टचा वापर करतो. Firefox ने संरक्षणाची विनंती रद्द केली.
proxyResolveFailure=अस्तित्वात नसलेल्या प्रॉक्सी सर्व्हरचा वापर करण्याकरता Firefox ला संरचीत केले गेले आहे.
proxyConnectFailure=जोडणी नकारणाऱ्या प्रॉक्सी सर्व्हरचा वापर करण्याकरता Firefox ला संरचीत केले गेले आहे.
contentEncodingError=अवैध किंवा असमर्थीत संकुचन प्रकार कारणास्तव इच्छिक पृष्ठ दर्शवू शकत नाही.
unsafeContentType=असुरक्षीत फाइल प्रकार उघडणे धोकादायक ठरू शकल्यामुळे इच्छिक पृष्ठ दर्शवू शकत नाही. कृपया संकेत स्थळ मालकाशी संपर्क करून त्यांना कळवा.
externalProtocolTitle=बाहेरील शिष्टाचार विनंती
externalProtocolPrompt=%1$S: लिंक हाताळण्याकरता बाहेरील अनुप्रयोग प्रक्षेपित केले पाहिजे. विनंतीस्पद लिंक:\n\n\nविनंतीकृत दुवा:\n\n%2$S\n\nॲप्लिकेशन: %3$S\n\n\nही विनंती अपेक्षित नसल्यास इतर ॲप्लिकेशनमध्ये सदोष शोधण्याचा प्रयत्न ठरू शकतो. ही विनंती धोकादायक नाही याची खात्री असल्यावरच त्यास रद्द करा.\n
#LOCALIZATION NOTE (externalProtocolUnknown): The following string is shown if the application name can't be determined
externalProtocolUnknown=<अपरिचित>
externalProtocolChkMsg=ह्या प्रकारातील सर्व लिंकसाठी माझी निवड लक्षात ठेवा.
externalProtocolLaunchBtn=अनुप्रयोग प्रक्षेपित करा
malwareBlocked=%S वरील स्थळ प्रहार स्थळ म्हणून घोषीत केले गेले आहे व सुरक्षा प्राधान्यक्रम कारणास्तव रोखले गेले आहे.
harmfulBlocked=%S वरील स्थळास प्रहार स्थळ म्हणून घोषीत केले गेले आहे व आपल्या सुरक्षा प्राधान्यक्रम आधारावर रोखले गेले आहे.
unwantedBlocked=%S वरील स्थळ प्रहार स्थळ म्हणून घोषित केले गेले आहे व सुरक्षा प्राधान्यक्रम कारणास्तव रोखले गेले आहे.
deceptiveBlocked=%S वरील स्थळ प्रहार स्थळ म्हणून घोषीत केले गेले आहे व सुरक्षा प्राधान्यक्रम कारणास्तव रोखले गेले आहे.
cspBlocked=या पृष्ठासाठी अंतर्भुत माहिती सुरक्षा करार आहे जो त्याला अशा प्रकारे लोड होण्यापासून रोखतो.
corruptedContentErrorv2=%S वरच्या साइटवर नेटवर्क नियमांचे उल्लंघन झाले आहे जे दुरुस्त होऊ शकत नाही.
## LOCALIZATION NOTE (sslv3Used) - Do not translate "%S".
sslv3Used=Firefox, %S वर आपल्या मजकुराच्या संरक्षणाची खात्री देऊ शकत नाही कारण, ते SSLv3 चा वापर करते. SSLv3 हे एक बाधीत सुरक्षा करार आहे.
inadequateSecurityError=पुरेशी नसलेली सुरक्षा पातळी वापरून वेबसाइट वापरण्याचा प्रयत्न केला.
blockedByPolicy=आपल्या संस्थेने या पृष्ठावर किंवा वेबसाइटवर प्रवेश अवरोधित केला आहे.
networkProtocolError=Firefox वर नेटवर्क नियमांचे उल्लंघन झाले आहे जे दुरुस्त होऊ शकत नाही.